𝟎𝟏-𝐏𝐚𝐫𝐛𝐡𝐚𝐧𝐢 𝐉𝐨𝐛  𝐘𝐚𝐫𝐢𝐲𝐚 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 🎯  Whatsapp Groups Join Link

𝟎𝟏-𝐏𝐚𝐫𝐛𝐡𝐚𝐧𝐢 𝐉𝐨𝐛 𝐘𝐚𝐫𝐢𝐲𝐚 𝐆𝐫𝐨𝐮𝐩 🎯

2025-07-14 09:33:45
📢 !! हा प्लॅटफॉर्म फक्त जॉब शोधणाऱ्यांसाठी आहे .!!
______

प्रिय मित्रांनो ..!
🔰 या ग्रुपमध्ये आपले स्वागत आहे ! हा प्लॅटफॉर्म खास करून नोकरीच्या संधी शोधणाऱ्यांसाठी तयार करण्यात आला आहे.
आमचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील इच्छुक आणि योग्य उमेदवारांपर्यंत नोकरीच्या संधींची अचूक माहिती पोहोचवणे आहे..

🔰 आपल्या कडे  असणाऱ्या नोकरीच्या जाहिराती ग्रुपमध्ये टाकायचा असल्यास 9657800736 या क्रमांकावर संपर्क करा..

🔰 जिल्हानिहाय ग्रुप्स – पण संपूर्ण महाराष्ट्रासाठी उपयुक्त!
📌 तुमच्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये फक्त त्या जिल्ह्यापुरतेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील नोकरीच्या जाहिराती मिळतील.
📌 फक्त नाव जिल्ह्यानुसार दिले आहे .
💡 त्यामुळे कोणताही एक ग्रुप जॉईन केला तरी सर्व माहिती मिळेल!

🌀 जिल्हानिहाय ग्रुप तयार करण्यामागील उद्देश:
- ग्रुप मधील सदस्यांना काही मदत लागल्यास त्या जिल्हातील ग्रुप मधील सदस्यांकडून त्यांना मदत करता येईल 
व आपण ज्या जिल्ह्यातील आहेत त्या ठिकाणी आपल्या सहकार्याने सामाजिक उपक्रम घेता यावे  या साठी जिल्ह्यानुसार ग्रुप बनवले आहेत..
त्यामुळे कोणीही मॅसेज करू नये स
Join Group Share Group
* Report This Group

Related Group